ओबीसी लोकसंख्येची मोजणी करायला मोदी सरकार का तयार नाही? सोपी गोष्ट 401

व्हीडिओ कॅप्शन, ओबीसी लोकसंख्येची मोजणी करायला मोदी सरकार का तयार नाही? सोपी गोष्ट
Published

जातिनिहाय जनगणना करण्याची मागणी जोर धरतेय. 2021 च्या जनगणनेत जातिनिहाय मोजणी झाली नाही तर देशातले दलित आणि मागासवर्गीय त्यावर बहिष्कार टाकतील असा इसारा लालू प्रसाद यादव यांनी दिला आहे.

जातींची मोजणी झाली तर आरक्षणाची गणितं सोपी होऊ शकतील असाही अनेकांचा दावा आहे. पण मोदी सरकारचा जातिनिहाय जनगणना करायला नकार आहे.

2021 च्या जनगणनेत ओबीसींची गणना होणार असं मोदी सरकारने 2018 मध्ये म्हटलं होतं, मग आता सरकारने घूमजाव का केलंय? ऐका आजची सोपी गोष्ट.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)