सुप्रिया सुळे भाजपवर टीका करताना काय म्हणाल्या?

व्हीडिओ कॅप्शन, सुप्रिया सुळे भाजपवर टीका करताना काय म्हणाल्या?
Published

घटनादुरुस्ती विधेयकावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर टीका केली. यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना घेतलेल्या निर्णयांचा त्यांनी दाखला दिला.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)