लोकसभा अधिवेशन: असदुद्दीन ओवेसींनी उद्धव ठाकरे सरकारवर टीका का केली?
Published
शिवसेना आणि राष्ट्रवादीवर ओवेसींनी लोकसभेत टीका केली. या दोन्ही पक्षांना मराठा आरक्षणाचा कळवळा आहे मात्र, ते मुसलमानांच्या आरक्षणाबद्दल काहीच बोलत नाहीत, असं ओवेसी यावेळी म्हणाले.
पाहा ते काय म्हणाले?
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)