ग्राऊंड रिपोर्ट: मेळघाटमध्ये कुपोषणामुळे वर्षभरात 257 बालमृत्यू

Published

मेळघाटातल्या कुपोषणाचं भीषण वास्तव समोर आलंय. मेळघाटात गेल्या तीन महिन्यात 49 बालमृत्यू झाले आहेत.

गेल्या वर्षभरात 257 बालमृत्यू, 148 नवजात बालकांचे मृत्यू आणि 18 माता मृत्यू हे आकडे सुन्न करणारे आहेत. कुपोषणमुक्तीसाठी कोट्यवधींच्या योजना राबविणाऱ्या सगळ्या विभागाच्या कामकाजावर या निमित्ताने प्रश्नचिन्ह उभं राहतंय.

सरकारी कर्मचाऱ्यांनी मात्र तिथल्या आदिवासींनाच जबाबदार धरलंय.

रिपोर्ट - नितेश राऊत

शूट - धीरज भाकरे

संवाद - मयुरेश कोण्णूर

एडिटिंग - शरद बढे

निर्मिती - प्राजक्ता धुळप

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)