अफगाणिस्तानमध्ये तालिबान विरोधक एकवटले, पण ते तालिबानला शह देऊ शकतील का? । सोपी गोष्ट 407
एकीकडे तालिबानने रविवारीच युद्धसमाप्तीची घोषणा केली आहे आणि ते सरकार स्थापनेच्या प्रयत्नांत आहेत. तर तालिबान विरोधी गट पंजशीर खोऱ्यात एकत्र येताना दिसतोय.
आधीचे उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्लाह सालेह आणि संरक्षणमंत्रीही या गटात आहेत, असं बोललं जातंय.
पण, तालिबान विरोधी या गटाला तालिबानचा पाडाव करणं जमेल का? पाहूया अफगाणिस्तानमध्ये काय सुरू आहे आजच्या सोपी गोष्टमध्ये.
संशोधन - बीबीसी टीम
लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके
एडिटिंग- निलेश भोसले
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)