You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
No Kissing Zone : रस्त्यावर चुंबन घेणं हा गुन्हा आहे का? कायदा काय सांगतो? । सोपी गोष्ट 398
मुंबईत एका सोसायटीने अलीकडेच बाहेरच्या रस्त्यावर ‘नो किसिंग झोन’ असा बोर्ड लावला आहे. लॉकडाऊनमध्ये सार्वजनिक बागा आणि चौपाट्या बंद असल्यामुळे तरुण प्रेमी युगुलं सोसायट्यांच्या बाहेर एकत्र जमतात, एकमेकांना मिठी मारतात, चुंबन घेतात. याला आळा बसावा हा सोसायटीवाल्यांचा प्रयत्न होता.
तर मुलांच्या मते इतर जागा बंद असल्यामुळे ते असे जमतात. कुणाला त्रास देण्यासाठी नाही. या प्रकारातून पुन्हा एकदा सार्वजनिक ठिकाणी किसिंगवर बंदी असावी का? किंसिंग अश्लील आहे का? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
याविषयी कायदा काय सांगतो जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये...
संशोधन - मयांक भागवत
लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके
एडिटिंग- निलेश भोसले
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)