कोरोना व्हायरसमुळे अनेकांवर कसा पडला कर्जाचा बोजा?

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना व्हायरसमुळे अनेकांवर कसा पडला कर्जाचा बोजा?
Published

आरोग्य सुविधांसाठी भारतात अनेकदा इतका खर्च येतो की लोक म्हणतात हॉस्पिटल बिलात तुम्हाला गरीब करण्याची क्षमता असते. भारतात इतर देशांच्या तुलनेत मेडिकल इन्शुरन्सचं प्रमाण घेणाऱ्यांचं प्रमाण खूप कमी आहे. कोव्हिडमुळे हे वास्तव आणखी भयावह झालं. निखिल इनामदार यांचा हा रिपोर्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)