काश्मीरमध्ये भारत पाकिस्तान सीमेजवळ राहणाऱ्या लोकांचं जगणं शस्त्रसंधीनंतर बदललं का?
4 महिन्यांपेक्षा जास्त काळ उत्तर काश्मीरमधील भारत-पाकिस्तान सीमा शांत आहे. जगातल्या सर्वाधिक धगधगत्या सीमारेषांमध्ये या सीमेची गणना होते.
2019 पासून सीमेवरचे संघर्ष, गोळीबार, चकमकी वाढत गेल्या होत्या. फेब्रुवारी 2021 मध्ये भारत आणि पाकिस्तानच्या लष्कराने शस्त्रसंधी घोषित केला.
बीबीसीचे प्रतिनिधी आमिर पीरझादा अशाच एका सीमावर्ती गावात पोहोचले. शस्त्रसंधीनंतरचं आयुष्य आणि त्यासाठी लोकांना काय किंमत मोजावी लागली हे त्यांनी जाणून घेतलं.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)