चिपळूण पुरात दुकान वाहून गेलेल्या राजेश सुर्वे यांना अशी मिळाली मदत
Published
चिपळूणच्या राजेश सुर्वेंना बीबीसी मराठीच्या बातमीनंतर मदतीचा ओघ सुरू झालाय. दोन आठवड्यांपूर्वी आलेल्या पुरात सुर्वे यांचं संपूर्ण दुकान वाहून गेलं होतं.
वस्तूंच्या आणि पैशांच्या स्वरूपात त्यांना आता मदत मिळते आहे. अमृता फडणवीस यांच्या दिव्यज फाउंडेशनतर्फेही त्यांना पुण्यात मदत दिली गेली. या सर्व मदतीतून लवकरच दुकान पुन्हा सुरू, असा निश्चय राजेश सुर्वेंनी केलाय.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)