You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
महाराष्ट्र पाऊस: चिपळूणमध्ये वारंवार पूर का येतो?
मुंबई-गोवा महामार्गावर मोक्याच्या जागी वसलेलं चिपळूण हे बाजारपेठेचं केंद्र. मुंबई, रत्नागिरी, गुहागर, कोयनानगरमार्गे घाटमाथा असं सगळ्या दिशांनी ये-जा करण्यासाठी सोयीचं.
कोकण रेल्वे मार्गावरचंही महत्त्वाचं स्टेशन. सरकारी कार्यालयं, शाळा कॉलेजं, दुकानं यामुळे चिपळूण सतत वर्दळ असलेलं शहर. मग अशा या शहराचं नियोजन योग्यरीत्या झालं नाही का? या शहराला सतत पूर का येतो?
रिपोर्ट- प्राजक्ता पोळ
कॅमेरा - शाहीद शेख
एडिटिंग - शरद बढे
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)