कोरोना लशीचे दोन्ही डोस झालेल्यांना बुस्टर डोसची गरज आहे का? । सोपी गोष्ट 396

Published

कोरोना व्हायरस इतका बदलतोय म्हणजे म्युटेट होतोय की, जगभरात लशीचे दोन डोस घेतल्यानंतरही कोरोना झाल्याच्या काही घटना समोर आल्यात.

त्यावर उपाय म्हणून काही देशांनी लशीचे बूस्टर डोसही सुरू केले. तेव्हापासून तुमच्यातल्या काही प्रेक्षकांनीही हा प्रश्न पॉडकास्ट किंवा सोपी गोष्टमध्येही अनेकदा विचारलाय, की लशीचा बुस्टर डोस घेण्याची गरज आहे का?

आज सोपी गोष्टमध्ये हेच जाणून घेऊया…

संशोधन - मयांक भागवत

लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके

एडिटिंग- निलेश भोसले

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)