इंडोनेशियात कोव्हिड विलगीकरणात शेकडो मृत्यू, दफनविधीसाठी रांगा
Published
इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये कोरोनाचे मृत्यू वाढतायत. पण यापैकी अनेक मृत्यू हे रुग्ण आयसोलेशनमध्येच असताना होत आहेत. त्यामुळे अग्निशमन आणि पोलीस दलांमधले अधिकारी घरोघरी जाऊन मृतदेह गोळा करतायत.
इंडोनेशियात दररोज 1200 ते 2000 मृत्यू कोव्हिडमुळे होत आहेत.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)