चिपळूणच्या पुरात नुकसान होऊनही 'या' व्यापाऱ्यांना भरपाई का मिळणार नाही?
Published
चिपळूणमध्ये आलेल्या महापुरामुळे व्यापाऱ्यांचं कोट्यावधींचं नुकसान झालंय. दुकानातल्या वस्तू पूर्णपणे भिजल्यात आणि सर्वत्र चिखल झालाय. मात्र या नुकसानीसाठीची भरपाई NDRFच्या निकषात बसत नाही, त्यामुळे त्यांना सरकारी मदत मिळण्याची आशा कमी आहे.
या बाजारपेठेतील 25 टक्के व्यापाऱ्यांकडेच विमा कवच आहे. पण विमा कंपन्यांकडून सहकार्य मिळत नसल्याची त्यांची तक्रार आहे.
पाहा प्राजक्ता पोळ आणि शाहीद शेख यांचा रिपोर्ट...
एडिटिंग - राहुल रणसुभे
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)