ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश का नाही? । सोपी गोष्ट 395
Published
ऑलिम्पिक खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश का नाही? आतापर्यंत त्यासाठी काय प्रयत्न झाले? आणि येणाऱ्या वर्षांमध्ये तरी क्रिकेटचा समावेश ऑलिम्पिकमध्ये होऊ शकतो का? याविषयी आज जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये...
लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके
संशोधन - अनघा पाठक
एडिटिंग- निलेश भोसले
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)