You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
वणवे आणि आगींनी टर्कीमध्ये लाखो हेक्टर जमीन खाक
टर्कीमध्ये दक्षिणेकडे मोठ्या प्रमाणात वणवे पेटलेत. आठवडाभरापेक्षा अधिक काळ अनेक लहान-मोठ्या आगींनी या भागाला बेजार केलं आहे.
अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत पण अजूनही अनेक आगी धुमसतायत. टर्कीच्या या भागात अनेक पर्यटन स्थळं असल्याने विविध देशांमधील पर्यटकही इथे होते, त्यांची सुटका करण्यात आली आहे.
स्थानिकांनी एकत्र येत आपत्कालीन सेवांच्या कर्मचाऱ्यांच्या खाण्या-पिण्याची सोयही केली आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)