जेव्हा शेतकरी महिला हिरे पॉलिशर म्हणून काम करू लागतात...

व्हीडिओ कॅप्शन, जेव्हा शेतकरी महिला हिरे पॉलिशर म्हणून काम करू लागतात...
Published

गुजरातमध्ये हिऱ्यांच्या पॉलिशचा व्यवसाय प्रामुख्याने पुरूषच करतात. पण बाणसकंथा जिल्ह्यातल्या लवाणा गावात महिला आता या व्यवसायात उतरत आहेत.

गावातल्या महिला हिऱ्यांना पॉलिश करण्याचं प्रशिक्षण ग्रामपंचायत देतेय. त्यातील काही महिला आता पॉलिशर म्हणूनही काम करू लागल्या आहेत. भूमीहीन कुटुंबातील महिलांसाठी आर्थिक स्वावलंबनासोबत हा व्यवसाय समृद्धी घेऊन आलाय.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)