नाशिकच्या शिवराजला लॉटरीतून मिळालं 16 कोटींचं इंजेक्शन

व्हीडिओ कॅप्शन, वेदिका शिंदेसारखं 16 कोटीचं इंजेक्शन लॉटरीमुळे मिळालं आणि शिवराजचा जीव वाचला.
Published

मुंबईच्या तीरा कामतप्रमाणे नाशिकच्या आठ महिन्यांच्या शिवराजला आनुवंशिक दुर्मीळ आजार असल्याचं लक्षात आलं.

त्याचा जीव वाचविण्यासाठी लागणारं तब्बल 16 कोटी रुपयांचे इंजेक्शन तयार करणाऱ्या अमेरिकन कंपनीने मोफत इंजेक्शनसाठी लॉटरी काढली आणि आश्चर्य म्हणजे त्यात शिवराजचं नाव निघालं.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)