You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अफगाणिस्तानात तालिबान गाव-खेडी कशी काबीज करत चाललंय?
अफगाणिस्तानच्या तीन शहरांमध्ये तालिबान आणि अफगाण लष्करात धुमश्चक्री सुरू आहे. हेलमंड प्रांतातली परिस्थिती गंभीर आहे.
सप्टेंबर महिन्यापर्यंत जवळपास सर्व परकीय फौजा अफगाण भूमीवरून निघालेल्या असतील. तालिबानने दक्षिणेतलं लष्कर गाह शहर जवळपास ताब्यात घेतलंय. पश्चिमेकडे कंदाहर आणि हेरातमध्ये लढाई सुरू आहे. लीस डुसेट यांचा हा रिपोर्ट.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)