You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Blackbuck Viral Video : गुजरातच्या वेलावदार नॅशनल पार्कमधील काळवीटांचा हा व्हीडिओ पाहिलात का?
Published
हरणांचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हीडिओत एका रांगेत चक्क एकत्र आणि तेही एक-दोन नाही तर जवळपास 3 हजार हरिण रस्ता ओलांडतांना दिसत आहेत. गुजरातमधल्या भवनगर इथल्या राष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातला हा व्हीडीओ आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)