कोरोना : भारतात कोव्हिड 19ची तिसरी लाट आलीय का?

Published

कोरोनाची एक लाट ओसरली असली तरी अनेक भागांमध्ये पुन्हा एकदा आकडे वाढताना दिसतायत. अमेरिका असो वा भारत, आकड्यांची भीती वाटू लागल्याने अनेक राष्ट्रांनी पुन्हा एकदा निर्बंध कडक करायची तयारी सुरू केली आहे.

अशात टोकियो ऑलिम्पिक सुरू असल्याने पूर्वेकडेही धाकधूक वाढली आहे. मग तिसरी लाट येतेय का? की आलीय का, अशी चर्चा सर्वत्र होते आहे.

एक नजर टाकू या - अमेरिकेत काय परिस्थिती? आकडे का वाढतायत? आणि त्याबद्दल जगभरातली सरकारं काय करतायत?

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)