तालिबान चीनच्या मदतीने भारताला धोका ठरेल का? सोपी गोष्ट 392
Published
अफगाणिस्तानातून अमेरिकन आणि नाटो सैन्य माघारी गेल्यानंतर तालिबान वेगाने मोठाल्या भूभागावर नियंत्रण मिळवतंय. त्याचवेळी तालिबानी शिष्टमंडळ चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट घ्यायला पोहोचलं.
चीनच्या मदतीने तालिबान अफगाणिस्तानावरची आपली पकड मजबूत करू पाहतंय. चीन आणि तालिबानचं जवळ येणं भारतासाठी धोकादायक ठरू शकेल का?
संशोधन- टीम बीबीसी
लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू
एडिटिंग- निलेश भोसले
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)