महाराष्ट्र पाऊस: पूरग्रस्त भागांमध्ये नेत्यांच्या दौऱ्यांनी अडथळे आणले का? सोपी गोष्ट 391

Published

कोकण, पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पुराने हाहाःकार माजवला. यापूर्वीही अनेक भागांना पुराचा असाच तडाखा बसला होता. पण त्या अनुभवातून प्रशासनाने काहीच धडा घेतला नाही का, असा प्रश्न हे पूरग्रस्त करत आहेत.

आधी नियोजनाचा अभाव, नंतर एकापाठोपाठ एक नेत्यांचे दौरे आणि त्यात अडकलेलं प्रशासन या सगळ्याबद्दल अनेकांनी संताप व्यक्त केला. यावेळचा पूर रोखण्यात नियोजन कमी पडलं का? नेत्यांचे दौरे मदतकार्यात अडथळे आणतात का?

संशोधन- दिपाली जगताप

लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू

एडिटिंग- निलेश भोसले

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)