मीराबाई चानू टोकियो ऑलिम्पिक पदक जिंकून घरी परतल्यावर काय म्हणाली?

व्हीडिओ कॅप्शन, मीराबाई चानू टोकियो ऑलिम्पिक पदक जिंकून घरी परतल्यावर काय म्हणाली?
Published

मीराबाई चानू ऑलिम्पिक पदक पटकावल्यानंतर तिच्या घरी परतली तेव्हा काय म्हणाली?

मीराबाई चानूचा संघर्षमय प्रवास आहे. तिच्या प्रवासाबाबत या मुलाखतीमध्ये तिने मनमोकळेपणाने गप्पा मारल्या.

पाहा बीबीसीच्या सूर्यांशी पांडे यांच्याशी केलेली ही बातचीत.

व्हीडिओ - देबाशिष कुमार

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)