ट्रान्सजेंडर हीच माझी ओळख आहे!

व्हीडिओ कॅप्शन, ट्रान्सजेंडर हीच माझी ओळख आहे!
Published

गुजरातमध्ये अलिशा पटेल यांना ट्रान्सजेंडर महिला म्हणून ओळखपत्र मिळालं आहे. आणि असं ओळखपत्र मिळालेल्या त्या राज्यातल्या पहिल्या ट्रान्सजेंडर आहेत.

त्यानिमित्ताने लिंग बदल शस्त्रक्रियेची त्यांना वाटलेली गरज आणि ती करून घेताना आणि करून घेतल्यानंतर समाजाकडून आलेले अनुभव त्यांच्याचकडून जाणून घेऊया...

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)