चिपळूण, कोल्हापूर पुरामागे हवामान बदल हे कारण आहे का? - सोपी गोष्ट 389

व्हीडिओ कॅप्शन, चिपळूण, कोल्हापूर पुरामागे हवामान बदल हे कारण आहे का? सोपी गोष्ट 389
Published

गेल्या काही वर्षांत दुष्काळ, ढगफुटी, पूर अशी टोकाची उदाहरणं पाहायला मिळाली आहेत. आपल्याला एकाच वेळी दोन टोकाच्या संकटांशी सामना का करावा लागतो आहे? या सगळ्या गोष्टींमागे हवामान बदल हे कारण आहे का?

जगभरात तापमानवाढ आणि हवामान बदलाबद्दल काही काळ चर्चा होत आहे. या सगळ्याचे आपल्यावर काय परिणाम होतायत?

संशोधन- सिद्धनाथ गानू

लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू

एडिटिंग- निलेश भोसले

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)