मीराबाई चानू - इम्फाळच्या गावात बांबूने सराव ते टोकियो ऑलिम्पिकमधलं रौप्यपदक

Published

मीराबाई चानू हिने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पहिलं पदक मिळवून दिलं आहे.

महिलांच्या 49 किलो वजनी गटात मीराबाईने स्नॅच प्रकारात 87 तर क्लीन अँड जर्क प्रकारात 115 किलो वजन उचललं.

पण 27 वर्षाच्या मीराबाई इथवरचा प्रवास सोपा नक्कीच नव्हता.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)