You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सातारा पूर: वाईजवळच्या कोंडावळे गावात
सातारा जिल्ह्यात दरड कोसळल्यामुळे सहा लोकांचा मृत्यू झाला. तर अनेक घरांचं नुकसान झालंय.
सातारा जिल्ह्यात सहा ठिकाणी दरड कोसळली आहे. यात वाई तालुक्यातील कोंडावळे गावात दरड कोसळून 2 महिलांचा मृत्यू झाला. गावकर्यांनी निसर्गाचं रौद्र रूप यापूर्वी कधीच पाहिलं नव्हतं.
पाहा हा व्हीडिओ -
रिपोर्ट - मयांक भागवत
कॅमेरा - नितीन नगरकर
एडिटिंग - अरविंद पारेकर
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)