Tokyo Olympics : फक्त 12 वर्षांच्या सर्वांत लहान खेळाडूविषयी तुम्हाला माहिती आहे का?

Published

12 वर्षांची हेंड टोकियो ऑलिम्पिकमधली वयाने सर्वांत लहान खेळाडू आहे.

सहा वर्षांची असताना ती टेबलटेनिस खेळू लागली.

तिच्या खेळाच्या जोरावर तिने 1968पासूनचा सर्वांत तरुण ऑलिम्पियनचा विक्रम मोडला.पाहा ती इथवर कशी पोहोचली.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)