You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
युकेमध्ये नाईटक्लब सुरू झाले पण मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम नाहीत?
युकेमध्ये 19 जुलैच्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊनचे निर्बंध हटवत नाईटक्लब सुरू झाले. जवळपास दीड वर्ष नाईटलाईफ न अनुभवलेल्या युकेतल्या लोकांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला.
अनेक नाईटक्लब आणि पब्जमध्ये आनंदाचं वातावरण होतं. पण अशा पब्जमध्ये आणि गर्दीच्या समारंभात प्रवेश घेण्यासाठी पूर्ण लसीकरण सक्तीचं करण्यात येणार आहे. पण नाईटक्लब मालकांमध्ये यावरून मतभेद आहेत.
पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हटलंय की- इतर ठिकाणी झालं तसं नाईटक्लब बंद करण्याची वेळ आपल्यावर येऊ नये, त्यामुळे नाईटक्लबमध्ये जाताना सामाजिक जबाबदारीचं भान ठेवावं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)