टोकियो ऑलिम्पिक 2020: लॉकडाऊन न लावता जपानने कोव्हिडवर नियंत्रण मिळवलं का? सोपी गोष्ट 387

Published

कोरोना व्हायरसचा झपाट्याने प्रसार होत असताना जपानने वेगाने आपल्या सीमा बंद केल्या नाहीत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी इतर अनेक देशांप्रमाणे जपानने लॉकडाऊनचाही आधार घेतला नाही.

काही काळपर्यंत जपानने कोव्हिडवर नियंत्रण मिळवल्याचं चित्र होतं. पण आता जपानमध्ये काय परिस्थिती आहे? टोकियो ऑलिम्पिकपूर्वी जपानमध्ये केसेस का वाढत आहेत?

संशोधन- टीम बीबीसी

लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू

एडिटिंग- निलेश भोसले

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)