कोरोना मृत्यूंचा आकडा मोदी सरकारने कमी दाखवला का? सोपी गोष्ट 386

Published

कोरोनामुळे आतापर्यंत भारतात चार लाखांपेक्षा अधिक मृत्यू नोंदवले गेले आहेत. पण प्रत्यक्षात हा आकडा त्याहूनही जास्त असेल असा अंदाज अभ्यासक वर्तवत आहेत.

कोरोनाच्या काळात जून 21 पर्यंत भारतात 34 लाख ते 47 लाखांदरम्यान अतिरिक्त मृत्यू झाले असल्याचा संशोधकांचा दावा आहे. भारत सरकारने अतिरिक्त मृत्यूंची आणि त्यातून कोव्हिड मृतांची संख्या जाहीर करावी अशी मागणी केली जातेय. हे सगळं समजून घ्या आजच्या सोपी गोष्टमध्ये.

संशोधन- सौतिक बिस्वास

लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू

एडिटिंग- निलेश भोसले

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)