हालिमा एडन: हिजाब घालून कॅटवॉक करणारी पहिली सुपरमॉडेल

व्हीडिओ कॅप्शन, हालिमा एडन : हिजाब घालून कॅटवॉक करणारी पहिली सुपरमॉडेल
Published

हालिमा एडन हीने हिजाब घालूनच सुपरमॉडेल बनण्याचा निर्णय घेतला.

ती 7 वर्षांची असताना सोमालियातून अमेरिकेच्या मिनियासोटा भागात स्थलांतरीत झाली होती. तिचा प्रवास कसा होता?

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)