You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पॉर्न पाहणं, बनवणं हा भारतात गुन्हा आहे का?- सोपी गोष्ट 385
उद्योगपती राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली. पॉर्न फिल्म्सशी संबंध असल्यावरून त्यांना अटक झालीय आणि अनेक वेगवेगळ्या कलमांअंतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले गेलेत.
भारतात 2015 मध्ये 850 पेक्षा जास्त पॉर्न वेबसाईट्स बॅन केल्या गेल्या. चाईल्ड पॉर्नोग्राफी हा भारतात गुन्हा आहे. पण सर्व प्रकारचं पॉर्न पाहणं हा गुन्हा आहे का? कायदा नेमकं काय म्हणतो? या संवेदनशील विषयाची ही सोपी गोष्ट.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)