You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लॉकडाऊनमुळे या म्युझिक बॅण्डच्या मालकावर का आली रस्त्यावर पैसे मागायची वेळ?
वसंत मास्तर वर्षभरापूर्वी साताऱ्यातल्या वाईमध्ये लग्नसमारंभात वाजंत्री होते, एक म्युझिक बॅण्ड चालवायचे. लॉकडाऊन लागलं आणि त्यांच्या कामाची रयाच गेली.
मुलगा आजारपणात गेला, एक नातूही त्यांनी गमावला. त्यांच्या आजारपणात पवार यांच्या कुटुंबावर लाखो रुपयांचं कर्ज झालं. लॉकडाऊनने तर कंबरडं अधिकच मोडलं. पूर्वी महिन्याला लाखो रुपये कमावणारे वसंत पवार सातारा सोडून मुंबईजवळ पनवेलमध्ये झोपडपट्टीत आले. इथून आयुष्याची नवी परवड सुरू झाली.
रिपोर्ट, शूट आणि एडिटिंग- अरविंद पारेकर
निर्मिती- प्राजक्ता धुळप
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)