तालिबान-सैनिकांच्या लढाईत अफगाणिस्तान होरपळतोय
Published
अफगाणिस्तानामध्ये अमेरिकेने सैन्यदलं मागे घेतल्यापासून तालिबानने वेगाने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. यामुळे अफगाणी सैन्यदलं आणि तालिबानमध्ये संघर्ष सुरू आहे.
ठिकठिकाणी होत असलेल्या लढायांमध्ये सामान्य नागरिकांचे प्राण जात आहेत. कित्येक लोकांना बेघर व्हावं लागलं आहे. अनेक लोकांनी आपल्या मुलांना गमावलं आहे. वृद्ध लोकांनी आपल्या तरुण मुलांना गमावलं आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)