SSC Result : दहावीचा निकाल लागला आता पुढे काय करायचं?

Published

राज्य माध्यमिक शालांत म्हणजे दहावीच्या परीक्षेचा निकाल 16 जुलै रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन पद्धतीनं जाहीर झाला.

यंदा दहावीचा निकाल 99.95% लागला असून 27 विषयांचा निकाल 100% लागला आहे. यंदा 83,262 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. तर 957 विद्यार्थ्यांना 100% गुण मिळाले आहेत.

पुण्यात शिक्षण मंडळानं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी दिपाली जगताप यांनी दहावीच्या निकालाचा आणि अकरावी प्रवेशाच्या स्थितीचा आढावा घेतलाय.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)