You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जर्मनीमध्ये पुराच्या तडाख्यात जवळपास 90 जणांचा मृत्यू तर अनेकजण बेघर
पश्चिम जर्मनीमध्ये पुराने हैदोस घातल्यानंतर अजूनही बाराहून अधिक लोक बेपत्ता आहेत. तर 90 जणांचा बळी गेला आहे. घराच्या छप्परावर जीव मुठीत घेऊन बसलेल्या लोकांची जर्मन लष्कराने हेलिकॉप्टरच्या मदतीने सुटका केली.
बेल्जिअम आणि नेदरलँडमध्येही मृत्यूंची नोंद झाल्याची माहिती आहे. पुराचा तडाखा बसलेल्या शल्ट या गावात बीबीसीने भेट दिली. बीबीसीच्या प्रतिनिधी जेनी हिल यांचा ग्राऊंड रिपोर्ट.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)