कोल्हापूर : हिंदू-मुस्लीम लग्नसोहळा कौतुकाचा विषय का ठरला?

Published

कोल्हापूरच्या प्रगत विचारांचा वारसा कायम ठेवत हिंदू कुटुंबातील सत्यजीत यादव आणि मुस्लीम कुटुंबातील मार्शा मुजावर हे दोघं नुकतेच विवाहबद्ध झाले.

दोन्ही धर्मातील पारंपरिक लग्न पद्धतीने त्यांचा विवाह पार पडला, त्यामुळे हा लग्नसोहळा कोल्हापूरमध्ये चर्चेचा विषय झाला होता.

दोन्ही कुटुंबातीलच नाही तर कोल्हापूरकरांनी सत्यजीत आणि मार्शाला भरभरून आशिर्वाद दिले.

रिपोर्ट- स्वाती पाटील

शूटिंग- अनिकेत राणे

व्ही़डिओ एडिटींग- शरद बढे

निर्मिती- प्राजक्ता धुळप

लग्नाचे फोटो आणि व्हीडिओ सौजन्य- सत्यजीत आणि मार्शा

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)