इ-कार, इ-बाईक खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? | सोपी गोष्ट 382

व्हीडिओ कॅप्शन, इ-कार, इ-बाईक खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? | सोपी गोष्ट 382
Published

वाहनांच्या गर्दीमुळे होणारं हवेतलं प्रदूषण टाळायचं असेल तर एक उपाय म्हणजे बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक व्हेइकल्स... इ-कार किंवा इ-बाईक हे वाहन क्षेत्रातलं आपलं भवितव्य आहे असं सगळेच मानतात.

केंद्र सरकारनेही वेळोवेळी इ-वाहनांना प्रोत्साहन देण्याविषयी सुतोवाच केलंय. त्यालाच अनुसरून आता महाराष्ट्रात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी नवी ई-पॉलिसी आणली आहे.

2025 पर्यंत नवीन वाहनांच्या खरेदीत 10% वाहनं ही इलेक्ट्रिक असावीत असं उद्दिष्ट या धोरणात आाहे. आपला देश आणि महाराष्ट्र इ-वाहनांच्या क्रांतीसाठी तयार आहे का? इ-वाहनांचं भवितव्य देशात काय आहे, पाहूया आजच्या सोपी गोष्टमध्ये…

संशोधन - ऋजुता लुकतुके

लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके

एडिटिंग - निलेश भोसले

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)