कोरोना लस घेण्यात महिलांचं प्रमाण पुरुषांपेक्षा कमी का?

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना लस घेण्यात महिलांचं प्रमाण पुरुषांपेक्षा कमी का?
Published

डिसेंबर 2021 अखेर सर्व भारतीयांचं लसीकरण करण्याची सरकारची महत्त्वाकांक्षी घोषणा सत्यात उतरवण्यासाठी लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्यात भारताला अनेक अडचणी येत आहेत.

जानेवारी महिन्यापासून सरकारला 5 टक्के भारतीयांनाच लस देता आलीय. गोष्टी इतक्यावरच थांबत नाहीत, लस घेणाऱ्यांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांचं प्रमाण कमी आहे. महिला लसीकरणापासून का वंचित राहतायत?

अरुणोदय मुखर्जी यांचा रिपोर्ट.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)