You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लॉकडाऊननंतर बाजार उघडले, पण ग्राहक दुकानात जातायत का?
कोरोनामुळे लावलेले निर्बंध आता देशातल्या अनेक शहरांमध्ये शिथील केले जातायत. पण लोक घराबाहेर पडत असले तरी त्यांच्या खरेदी करण्याच्या सवयी निश्चित बदलल्या आहेत.
लॉकडाऊननंतर व्यवसायाला पुन्हा उभारी देऊ पाहणाऱ्या व्यावसायिकांसाठी हे खूप मोठं आव्हान आहे. बीबीसीच्या देविना गुप्ता यांचा हा रिपोर्ट.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)