सौर वादळ म्हणजे नेमकं काय? त्याचा पृथ्वीवर काय परिणाम होईल? | सोपी गोष्ट

Published

अमेरिकेतली हवामानाचा अंदाज व्यक्त करणारी वेबसाईट स्पेसवेदर डॉट कॉमवर सध्या एक इशारा झळकतोय.

सूर्याच्या वातावरणात तयार झालेलं एक वादळ अती प्रचंड वेगाने अंतराळात फिरून आता पृथ्वीच्या दिशेनं सरकतंय आणि ते पृथ्वीवरही धडकू शकतं.

पण सोलार स्टॉर्म किंवा हे सौर वादळ नेमकं असतं काय? यामुळे आपल्यावर नेमका काय परिणाम होणार आहे? यामुळे पृथ्वीवरचं तापमान अचानक वाढेल का?

इंटरनेट, जीपीएस बंद पडेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये…

संशोधन - ऋजुता लुकतुके

लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके

एडिटिंग - निलेश भोसले

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)