अंतराळात 90 मिनिटांची सफर, ते ही स्वतःच्या रॉकेटमधून..

व्हीडिओ कॅप्शन, अंतराळात 90 मिनिटांची सफर, स्वतःच्या रॉकेटमधून!
Published

रिचर्ड ब्रॅन्सन यांच्या व्हर्जिन गॅलॅक्टिक या कंपनीची युनिटी 22 हे अंतराळयान अवकाशात झेपावलं आणि खासगी अंतराळ पर्यटनाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं गेलं.

सुमारे 90 मिनिटं प्रवास करून हे यान सुखरूप पृथ्वीवर परत आलं. लहानपणी पाहिलेलं स्वप्न पूर्ण झाल्याचं ब्रॅन्सन यांनी म्हटलं.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)