लॉकडाऊनमुळे फुटपाथवर राहणाऱ्या अस्माचं शिक्षण आणि स्वप्न अधुरं राहिलं?

Published

मुंबईच्या सीएसटीजवळ फुटपाथवर राहणाऱ्या अस्मा शेखची ही तिसरी पिढी. असमाने फुटपाथवर राहूनच गेल्या वर्षी 40 टक्के मार्क्स मिळवून दहावी पूर्ण केलं. पण कोरोना संकटामुळे लॉकडाऊन लागलं आणि तिला कॉलेजात जाता आलं नाही.

अकरावीच्या वर्ष ऑनलाईन गेल्यावर आता बारावीच्या ऑनलाईन क्लासरुममध्ये हजेरी लावतेय. पण फुटपाथवर राहून अभ्यास करणं तिला अवघड जातंय. ही कहाणी आहे अस्माच्या जिद्दीची, चिकाटीची आणि तिच्या स्वप्नांची.

रिपोर्ट- दीपाली जगताप | शूट- शार्दूल कदम | व्हीडिओ एडिटर- शरद बढे | निर्मिती- प्राजक्ता धुळप

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)