शेती : नासाचे सॅटेलाईट नाशिकमध्ये द्राक्ष पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कसे उपयुक्त ठरतायत?

व्हीडिओ कॅप्शन, नासाचे सॅटेलाईट नाशिकमध्ये द्राक्ष पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कसे उपयुक्त ठरतायत?
Published

'नासा हार्वेस्ट' हा नासा या प्रसिद्ध संस्थेचा अन्नसुरक्षा आणि शेतीविषयक उपक्रम आहे. सॅटेलाईट अर्थ ऑब्जर्व्हेशन्स म्हणजेच उपग्रहाद्वारे पृथ्वीवरील भूभागाचे निरिक्षण करुन मानवी कल्याणासाठी शेतीचं उत्पादन वाढवणं हा नासाच्या या मिशनचा हेतू आहे.

नासामध्ये 12 वर्षं काम केलेले शास्त्रज्ञ पराग नार्वेकर आता भारतात हेच मिशन घेऊन काम करतायत. नाशिकच्या शेतात सेंसॉर स्टेशन्स उभारून त्यांनी तिथली जमीन सुजलाम् सुफलाम बनवली आहे.

रिपोर्ट आणि शूट- प्रवीण ठाकरे

व्हीडिओ एडिट- निलेश भोसले

निर्मिती- प्राजक्ता धुळप

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)