पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसेंवर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

Published

ईडीच्या चौकशीमुळे एकनाथ खडसे यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केलेत.

तर, केंद्रात मंत्रिपद न मिळाल्याने खासदार प्रीतम मुंडे आणि त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे नाराज झाल्याचं बोललं जातंय.

या सगळ्यांचा रोख विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याने यावर नाशिक इथे कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)