कोरोना तिसरी लाट: महाराष्ट्र सज्ज आहे का? राज्यात नेमकी किती तयारी झालीय?

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना तिसरी लाट: महाराष्ट्र सज्ज आहे का? जमिनीवर नेमकी किती तयारी झालीय?
Published

महाराष्ट्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी तयार होतो आहे. मुंबईत 4 जम्बो सेंटर्स आधीच आहेत, पण दुसऱ्या लाटेनं एवढा जोरात धक्का दिला, की अजून 4 उभी राहताहेत. मुलांकडे लक्ष जास्त आहे, कारण तज्ज्ञ म्हणताहेत तिसऱ्या लाटेचा धोका लहानग्यांना अधिक असू शकतो.

रिपोर्ट - मयुरेश कोण्णूर

शूट आणि एडिट - शरद बढे

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)