कोरोनाची तिसरी लाट येणार म्हणून हा जोकर मुंबईच्या वस्त्यांमध्ये फिरुन काय सांगतोय?
Published
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जातेय. मुंबईतल्या वस्त्यांमध्ये फिरुन कोरोनापासून बचाव कसा करायचा याविषयी जनजागृती करण्याचं काम एक तरुण करतोय.
जोकरचे कपडे घालून अशोक कुर्मी सॅनिटायझेशन कसं करायचं, मास्क का आणि कसा वापरायचा, सुरक्षित अंतर कसं ठेवायचं, याविषयी मुलांना माहिती देतो. मिकी माऊस, सांताक्लॉझ, स्पायडरमॅनचे कपडे घालून तो वस्त्यावस्त्यामंध्ये फिरतोय.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)