You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
निसर्ग संवर्धन: जागतिक वारसास्थळाच्या यादीतल्या सुंदरबनचं अस्तित्व कसं धोक्यात आलंय?
सुंदरबनची अनेक बेटं गेल्या दोन दशकांमध्ये बुडिताखाली गेली आहेत. जागतिक तापमान वाढीमुळे हिमालयातील बर्फ वेगाने वितळतोय. परिणामी समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्याने त्याचा फटका सुंदरबनला बसतोय.
या तापमान वाढीच्या आपत्तीचा फटका बसलेले हजारो निर्वासित सुंदरबन सोडून उंचावरील जागेत स्थलांतर करतायत. त्यात गेली चार वर्षं चक्रीवादळांचा तडाखा या भागाला बसतोय.
बीबीसी हिंदीचे प्रतिनिधी देबलीन रॉय यांनी मौसूमी आणि सोनाघा बेटावरील लोकांना भेट दिली.
हे सगळे लोक जागतिक वारसास्थळ असलेलं सुंदरबन खचताना पाहणारे साक्षीदार आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)