कोरोना लस आणि प्रसूतीबद्दलचे गैरसमज दूर करणाऱ्या महिला

Published

कोरोना आणि प्रसूतीबद्दल अनेक गैरसमज आहेत. कोरोनाची लस घेतल्याने गरोदर महिलांना त्रास होतो किंवा कोरोनाची लस घेतल्यामुळे प्रजनन क्षमता कमी होते अशा अनेक चुकीच्या समजुती आहेत.

पण युकेमध्ये अनेक महिला या गैरसमजुती दूर करण्यासाठी प्रयत्न करतायत. ऐका त्यांच्याकडूनच.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)